Turkey Syria Earthquake: एवढे शक्तिशाली भूकंप का येतात? भूंकप आल्यावर काय करावं? सोपी गोष्ट 789
#bbcmarathi #turkeyearthquake #turkey #syria
24 तासांत सलग दोन शक्तिशाली भूकंपांमुळे तुर्की हादरून गेलंय. 5000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.
पण असे शक्तिशाली भूकंप कशामुळे येतात? भारतात त्यापासून किती धोका आहे आणि भूकंप आला तर काय करायचं.
जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून.
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी तुम्ही पुढील लिंकवर मत देऊ शकता
https://www.bbc.com/marathi/re....sources/idt-c01e87cf
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
-
دسته بندی
نظری یافت نشد